कोकण विभागात सरासरी १२.६ मि.मी. पावसाची नोंद

कोकण विभागात सरासरी १२.६ मि.मी. पावसाची नोंद 



नवी मुंबई : कोकण विभागात दि.16 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 3.00 वाजेपर्यंत सरासरी 12.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद  सिंधुदुर्ग जिल्ह्यात 30.2 मि.मी. झाली आहे. 

कोंकण विभागातील ठाणे-1.2 मि.मी.,पालघर-2.2 मि.मी.,रायगड-3.2 मि.मी., रत्नागिरी-20.8 मि.मी., सिंधुदुर्ग-30.2 मि.मी. असा पाऊस झाला. आतापर्यंत विभागात एकूण सरासरी 156.4 इतका पाऊस झाला आहे. 

जून 2020 पासून जिल्हानिहाय पाऊस ठाणे-2512.5 मि.मी.,पालघर-2492.7 मि.मी.,रायगड-2709.0 मि.मी., रत्नागिरी-3654.7 मि.मी., सिंधुदुर्ग-4328.9 मि.मी. अशी आहे. 

Comments