संतोष घरत सामाजिक संस्था जासई यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय

संतोष घरत सामाजिक संस्था जासई यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय



वार्ताहर 

       उरण : जासई डुंबा आदिवासी बंजारा वाडी येथे संतोष घरत सामाजिक संस्था जासई यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची १ किलो मिटर अंतरावरुन लाईन टाकून कामपूर्ण केले. आज दि. १७ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण केले. समितीचे माजी सभापती नरेश घरत यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी जासई सरपंच संतोष घरत, माजी 

      संस्थेच्या अध्यक्षा अर्चना संतोष घरत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी जासई सरपंच संतोष घरत, माजी सरपंच धिरज घरत, बळीशेठ घरत, अमर नाईक, महेश घरत, संकेत म्हात्रे, प्रमोद घरत, हर्षद घरत, सीमा घरत, प्रिती घरत, निता घरत तसेच ओम साई राम मित्रमंडळाचे सभासद गुरु भालेकर, अविनाश जाधव, राहुल भिडे, दिवेश येरकर, प्रल्हाद म्हस्के व लखन भिडे यांच्या मदतीने करुन घेतले.

Comments