उरणमध्ये ८ पॉझिटीव्ह रुग्ण

उरणमध्ये ८ पॉझिटीव्ह रुग्ण 



वार्ताहर 

         उरण : आज उरणमध्ये ८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. आज उपचार करून २ जणांना घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही. आज एकूण पॉझिटीव्ह १९७७,  उपचार करून बरे झालेले १७५९, उपचार घेणारे ११६, मयत १०२ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.  

    आज जासई १, खोपटे १, द्रोणागिरी १, तुनीर नेव्हल स्टेशन करंजा २, गणेश नगर करंजा १, चिरनेर १ असे एकूण ८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर चिरनेर १ व भवरा १ असे २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत झालेले नाही. दरम्यान उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यातरी कमी  झाल्याचे जाणवत असल्याने उरणकरांत समाधान व्यक्त केले जात आहे. 

Comments